बाळंतपणानंतर अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडने केले HOT फोटोशूट, पाहा फोटो
Gabriella Demetriades (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमिट्रिएड्सने (Gabriella Demetriades) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही हॉट फोटो (Hot Photo) शेअर केले आहेत. गॅब्रिएला आणि अर्जुन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात. विशेष म्हणजे गॅब्रिएलाने 18 जुलैला एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे अर्जुन तिसऱ्यांदा बाबा झाला. केवळ 4 महिन्यात गॅब्रिएलाने वजन कमी करून आपली फिगर पुन्हा आकर्षक केली आहे. आता ती पूर्वीपेक्षाही हॉट दिसत असल्याचं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. गॅब्रिएलाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर गॅब्रिएलाचे हॉट फोटो व्हायरल होत आहेत. (हेही वाचा - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन एका चित्रपटासाठी घेणार 'इतकी' रक्कम)

गॅब्रिएलाचं अर्जुन रामपालशी असलेलं अफेअर प्रचंड चर्चेत राहिलं. या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. परंतु, लग्नाआधी गॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 4 महिन्यातच गॅब्रिएलाने वजन घटवलं आहे. बाळाच्या जन्मानंतरही गॅब्रिएला सोशल मीडियावर सक्रिय असते. गॅब्रिएला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेहमी तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गॅब्रिएला इन्स्टाग्राम पोस्ट - 

 

View this post on Instagram

 

Blocking doorways since the 80’s #deme new @deme_love_ shot by @rahuljhangiani hair and makeup by @mudindia

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

 

View this post on Instagram

 

not just another blazer @deme_love_ thank you @madetart @makeupbyriddhima

A post shared by Gabriella Demetriades (@gabriellademetriades) on

2018 पासून गॅब्रिएला आणि अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. गॅब्रिएला सध्या भारतातच वास्तव्यास असून हे दोघंही लवकरच लग्न करतील, असंही म्हटलं जातय. गॅब्रिएलाला 2017 मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. गॅब्रिएलाने बाळंतपणानंतरचे अनेक बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. या सर्व फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.