अरबाज खान याची गर्लफ्रेंड Giorgia Andriani हिने पहा कुठे काढलाय टॅटू, तुम्ही सुद्धा व्हाल हैराण
जॉर्जिया एंड्रियानी (Photo Credits: Instagram Post)

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) हा गेल्या काही वर्षांपासून जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिला डेट करत आहे. या दोघांना बऱ्याच वेळा एकमेकांसोबत स्पॉट करण्यात आले आहे. तर जॉर्जिया ही अत्यंत हॉट आणि सुंदर दिसते यावर काही प्रश्नच नाही. अरबाजची गर्लफ्रेंड ही सोशल मीडियात आपले हॉट फोटो शेअर करत असते. याच दरम्यान, जॉर्जियाने आपला एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. त्यात तिचा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. जॉर्जियाचा हा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये जॉर्जिया ही आपल्या कुत्र्यासोबत दिसून येत आहेत. त्याचवेळी तिचा हा टॅटू कॅमेऱ्यात कैदा झाला असून तो पाहून आता सर्वजण हैराण झाले आहेत.

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जियाने आपल्या बॉडीवर ज्या ठिकाणी टॅटू काढला आहे तो पाहून तुम्ही सुद्धा चक्रवाल. तिचा हा टॅटू प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. जॉर्जियाचा हा फोटो तिच्या चाहत्यांना पसंद पडला असून त्यासाठी तिला प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.(फाटलेल्या जीन्सवरुन अक्कल शिकवणारी कंगना रनौत सध्याच्या ट्रान्सपरेंट ब्रालेट मधील फोटोंमुळे सोशल मीडियातील ट्रोल See Photo)

अलीकडेच एका मुलाखतीत अरबाजने खुलासा केला होता की लोक जॉर्जियाला त्याची मैत्रीण म्हणतात, जे त्याच्यासाठी योग्य नाही. मात्र, याचे कारण सांगून अभिनेत्याने म्हटले होते की, जॉर्जियाला तिचे स्वतःचे व्यक्तिमत्व आहे. तिची स्वतःची ओळख आहे. त्यामुळे तिला प्रत्येक वेळी अरबाज खानची मैत्रीण म्हणणे चुकीचे आहे. तर 2017 मध्ये मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यानंतर, जॉर्जिया अरबाजच्या आयुष्यात आली. मलायका आता सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे.