Anusha Dandekar चा Cleavage दाखवत शेअर केलेल्या Hot फोटोने पुन्हा एकदा सोशल मिडियाचे वाढवले तापमान, जरा जपूनच पाहा
Anusha Dandekar Hot Pic (Photo Credits: Instagram)

प्रसिद्ध मॉडल, व्हिजे तसेच अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सोशल मिडियावर बरीच चर्चेत आली. त्याचबरोबर तिचे हॉट आणि बोल्ड फोटोजनी सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हे फोटोज प्रचंड व्हायरल होत आहे. अलीकडे तिने शेअर केला Semi Nude फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नुकताच तिने आपल्या क्लेव्हेज (Cleavage) दाखवतानाचा एक हॉट फोटो शेअर केला आहे.

अनुषा दांडेकर या फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिचे एक हटके ड्रेस घातला असून तो ऑफ शोल्डर घेतला आहे. क्लेवेज दाखवताना हा फोटो खूपच हॉट आणि बोल्ड आहे.हेदेखील वाचा- Anusha Dandekar ने शेअर केला Topless Photo; अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहते दंग

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

काही दिवसांपूर्वी अनुषा बिग बॉसच्या सिझन 15 मध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र याबाबत अनुषाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

ब्रेकअपनंतर अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिने करणने तिला धोका दिल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर अनुषा स्वत:वर अधिक प्रेम करु लागली असून सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा ती सेल्फ लव्ह बद्दल भाष्य करत असते.