Anusha Dandekar ने शेअर केला Topless Photo; अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहते दंग

अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर आपल्या हॉट अदांनी धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनुषा ने एक हॉट फोटो शेअर केला असून यावर चाहते घायाळ झाले आहेत.

Anusha Dandekar ने शेअर केला Topless Photo; अभिनेत्रीच्या बोल्डनेसने चाहते दंग
Anusha Dandekar (Photo Credits: Instagram)

Anusha Dandekar Hot Photo: अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर आपल्या हॉट अदांनी धुमाकूळ घालताना दिसत आहे. अनुषा ने एक हॉट फोटो शेअर केला असून यावर चाहते घायाळ झाले आहेत. तिचा हा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर हीट ठरत आहेत. फोटोत आरशासमोर टॉपलेस असलेली अनुषा अतिशय हॉट दिसत आहे. तिचा हा बोल्ड अंदाज लक्षवेधी असून हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Anusha Dandekar ने अखेर Karan Kundra सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांना दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करुन सांगितले नातं तुटण्याचे 'हे' कारण)

अनुषा दांडेकरने हा बोल्ड फोटो शेअर करत लिहिले की, "जे तुम्हाला बोलायचे आहे ते बोला. हे माझे प्रतिबिंब आहे आणि मी त्यावर समाधानी आहे. तुम्ही स्वत:मध्ये काय बघता हे तुमचे शब्द दर्शवतात."

पहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषाचा हा बोल्ड फोटो पाहून चाहते दंग झाले असून फोटोला चांगलीच पसंती मिळत आहे. दरम्यान, अलिकडेच अनुषाचे तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा सोबत ब्रेकअप झालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

ब्रेकअपनंतर अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिने करणने तिला धोका दिल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे ब्रेकअपनंतर अनुषा स्वत:वर अधिक प्रेम करु लागली असून सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा ती सेल्फ लव्ह बद्दल भाष्य करत असते.

(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2021 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).