Ananya Pandey Hot Photos: मालदीवमध्ये नववर्षाचे सेलिब्रेशन करत असलेल्या अनाया पांडेच्या हॉट फोटोज सोशल मिडियावर लावली आग

मालदिवच्या समुद्रात ती छान एन्जॉय करताना आपल्याला या फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे.

Ananya Pandey Hot Photos (Photo Credits: Instagram)

स्टुडंट ऑफ द ईयर 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेली अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या भलतीच फॉर्मात आहे. तिचे बिकीनी आणि ड्रेस मधील हॉट फोटोज (Hot Photos) सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनन्या पांडे मालदीव्सला (Maldives) गेले अलीकडेच मिडियाने सांगितले होते. तिला मुंबईच्या विमानतळावर मालदिवला जात असताना मिडियाच्या कॅमे-यांनी टिपले होते. त्यानंतर अनन्या मालदिव्समधील स्वत:चे अनेक फोटोज पोस्ट केले होते. त्यात तिचा बिकिनीमधील फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये अनन्याने काळ्या रंगाची सूर्यफुलाच्या डिझाईनची बिकिनी घातली आहे. मालदिवच्या समुद्रात ती छान एन्जॉय करताना आपल्याला या फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

त्याचबरोबर तिने हॉट आणि बोल्ड ड्रेसमध्ये देखील मालदीव समुद्रकिनारी छान फोटोज काढले आहेत.हेदेखील वाचा- Hrithik Roshan ने न्यू ईयर सेलिब्रेशनमध्ये Mika Singh च्या गाण्यावर ठरला ठेका; पहा Viral Videos

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

अनन्याच्या या फोटोजवर तिची बेस्ट फ्रेंड सुहाना खान हीने देखील कमेंट केले आहेत. त्यासोबतच माही कपूर आणि अनन्याची आई भावना पांडे हिने देखील अनन्या या फोटोजवर कमेंट्स केले आहेत.

थोडक्यात अनन्या मालदीवमध्ये सुट्टी छान एन्जॉय करताना दिसत आहे. अनन्या आपला कथित बॉयफ्रेंड ईशान खट्टर सह मालदीवमध्ये छान सुट्टी घालवत आहे. जरी या दोघांनी सोशल मिडियावर आपले एकत्र फोटोज शेअर केलेले नाही. मात्र हे दोघे एकाच लोकेशनवर थांबले आहेत अशी माहिती मिळत आहे.

 



संबंधित बातम्या

Fast Foods Are Shortening Lifespan: कोकपासून हॉट डॉगपर्यंत, अनेक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात, संशोधनात खुलासा

Savitribai Phule Jayanti 2025 HD Images: भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers द्वारे द्या शुभेच्छा

Savitribai Phule Jayanti 2025 Messages: स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त खास Wishes, Greetings, WhatsApp Status, Wallpapers शेअर करत द्या शुभेच्छा

Medchal Shocker: मुलींच्या वसतिगृहात वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडल्यानंतर सीएमआर इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निदर्शने; 3 महिन्यांत 300 अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा विद्यार्थ्यांचा दावा