सध्या सोशल मीडियात बॉलिवूड सेलिब्रिटींचे डुप्लिकेट पाहायत मिळत आहेत.यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींसारख्या दिसणाऱ्या तरुणींचा चेहरा एकदम त्यांचासारखा दिसून आला आहे. त्यानंतर आता ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्या सारख्या दिसणाऱ्या तरुणीचा लूक सोशल मीडियात अनेकांचा कलेजा खल्लास करत आहे.
इराणी (Irani) मॉडेल महलाघा जबेरी (Mahlagha Jaberi) असे तिचे नाव आहे. सोशल मीडियात महलाघा हिचे प्रचंड फॅनफॉलोअर्स आहेत. तर 17 जून 1989 मध्ये महलाघा हिचा जन्म इराण येथील इस्फहान येथे झाला आहे.(कतरिना कैफ हिच्या Yellow Swimsuit मधील हॉट फोटोमुळे चाहते घायाळ)
View this post on Instagram
Wishing you a blessed Christmas 🎄 #christmaseve Shot by my sister @rahijaberi
महलाघा हिच्याबद्दल वैयक्तिक तत्वावर बोलायचे झाल्यास ती फिटनेस फ्रिक आहे. तर मॉडेलिंगच्या करिअरमुळे ती सध्या अमेरिकेतील सैन डिएगोमध्ये राहत आहे.
तर लवकरच ऐश्वर्या ही अभिषेक बच्चन सोबत बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. मात्र चित्रपटाचे नाव गुलाब जामुन असे असल्याची चर्चा रंगली आहे.