अभिनेत्र कविता कौशिक हिचा योगा अनेकांना लावतोय वेड, सोशल मीडियावर PHOTOS VIRAL
मात्र, सोशल मीडियावर मात्र ती जोरदार अॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियाव फक्त इन्स्टाग्रामवर पाहायचे तर तिला 6 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.
अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) हिचाच योगा तरुणाई आणि तिच्या चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे. सोशल मीडियावरही कविता कौशीक हिचे योग करतानाचे खास फोटो व्हायरल (Kavita Kaushik VIRAL PHOTOS) झाले आहेत. सोशल मीडियावर कविता कौशिक हिच्या फोटोखाली आलेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहता तरुणाई आणि विविध वयोगटातील तिचे चाहते तिच्यावर चांगलेच फिदा असल्याचे दिसते. वय वर्षे 38 असलेली कविता कौशिक हिचा फिटनेस अनेकांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहन देतो. सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद पाहून मग कविताही आपले विविध अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करते. ज्यावर चाहते भलतेच खूश असतात.
इन्स्टाग्रामवर कविता कौशिक हिचे सुमारे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती कधी आपल्या बोल्ड अदाजांनी चाहत्यांना घायाळ करु पाहते. तर, कधी आपल्या हटके योगा पोजमुळे. इन्स्टाग्रामवर कविताच्या विविध रुपाचे दर्शन होते. हे दर्शन झाल्यानेच तिचे फोटो अनेकदा व्हायरल होतात. पाहूयात कविता कौशिक हिचे असेच काही हटके फोटो. (हेही वाचा, Sakshi Chopra Sexy Photos: अरारारा जबरदस्त! Sakshi Chopra बिकीनी फोटो पाहिले? मादक अदांवर चाहते फिदा)
अलिकडील काही काळात कविता कौशिक ही भलतीच अवघड आणि कठिण योगा करताना दिसते.
कविताच्य वयावर (38) नजर टाकता या वयात अशा प्रकारची आणि इतकी कठीण योगासने करणे हे प्रचंड आव्हानात्मक असते असे अभ्यासक सांगतात.
कविता कौशिक आपले वेगवेळ्या पोजमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्सही मिळतात.
कविताचे काही फोटो तर अत्यंत बोल्ड असतात.
View this post on Instagram
क्रोध को भीतर रखो तभी एक दिन तांडव कर सकोगे , रोज़ रोज़ अशांति कलेशि मचाते है बुद्धिजीवी नहीं ।
A post shared by Kavita (@ikavitakaushik) on
खास करुन कविताचे बिकीनी फोटो तिच्या चाहत्यांना विशेष भावतात.
अलिककडील काही काळात कविता कौशिक ही अभिनयात फारशी सक्रिय दिसत नाही. मात्र, सोशल मीडियावर मात्र ती जोरदार अॅक्टीव्ह असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियाव फक्त इन्स्टाग्रामवर पाहायचे तर तिला 6 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.