Monalisa's Sexy Look: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या सेक्सी लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु; पाहा फोटो
Monalisa (Image Credit: Instagram)

सध्याच्या काळात अनेक तरुण-तरुणी कलाविश्वामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध नाटक, मालिका यांच्या माध्यमातून नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या यादीत मोनालिसा (Monalisa) हीचेही नाव आहे. मोनालिसाने उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर आता स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला आहे. हॉट अंदाजामुळे तिने मोठी प्रसिद्ध मिळवली आहे. यातच तिने इंस्टाग्रामच्या (Instagram) माध्यमातून आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती सुपर सेक्सी लूकमध्ये (Sexy Look) दिसत आहे.

मोनालिसाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पांढर्‍या कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मोनालिसाचा हा लूक सर्वांनाच आकर्षित करणारा ठरत आहे. मोनालिसा व्हाइट टॉप आणि शॉर्टमध्ये नेहमीप्रमाणेच अप्रतिम दिसत आहे. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हे देखील वाचा- 'Liger' First Look: दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांच्या 'लाइगर' चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर

फोटो-

फोटो-

फोटो-

मोनालिसा ही सध्या टीव्ही मालिका 'नमक इस्क का' मध्ये दिसत आहे. या मालिकेत तीने इरावतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. जी सर्वांनाच आकर्षित करणारी ठरत आहे. मोनालिसा ही पूर्वीसारखी भोजपुरी सिनेमात सक्रीय नाही. मात्र, तरीही तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये कोणतीही कमतरता आली नाही. यामुळे तिच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.