Sarfira Trailer: अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा'चा ट्रेलर आऊट, 12 जुलैला सिनेमागृहात होणार रिलीज
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार याने स्व:ता याबाबतची माहिती दिली. 12 जुलै रोजी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शीत होणार असल्याचे त्याने म्हटले.
Sarfira Trailer: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी चित्रपट 'सरफिरा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. अभिनेता अक्षय कुमार याने स्व:ता याबाबतची माहिती दिली. 12 जुलै रोजी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शीत होणार असल्याचे त्याने म्हटले. अक्षय कुमारने त्याच्या एक्स अकाऊंवर पोस्ट शेअर करून सरफिरा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली. अक्षयने पोस्टला 'पहले स्वप्नांच्या दिशेने...#सरफिराचा ट्रेलर आऊट! 12 जुलै रोजी पहा सरफिरा, फक्त सिनेमागृहात', असे कॅप्शन दिले. (हेही वाचा: Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटाचा पोस्टर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला)
'सरफिरा' मध्ये ज्येष्ठ अभिनेते परेश रावल, राधिका मदान आणि सीमा बिस्वास अशा उत्कृष्ट कलाकारांची टीम आहे. अरुणा भाटिया, ज्योतिका, सुरिया आणि विक्रम मल्होत्रा यांचा समावेश असलेल्या पॉवरहाऊस टीमने चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच अक्षर कुमारचा बडे मिया छोटे मिया चित्रपट रीलिज झाला होता. चित्रपटाने बॉक्य ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाने 100 कोटींच्या जवळपास कमाई केली. दरम्यान चित्रपटाची कथानक शालिनी उष्मादेवी पूजा तोलानी यांनी लिहिले आहे.
अक्षय कुमारच्या पुढच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, हाऊयसफुल 5, राउडी राठौड 2, सायको, हेरा फेरी 3, 'जॉली एलएलबी 3 अश्या अनेक चित्रपटात तो महत्त्वाची भुमिका बजावणार आहे.
Tags
संबंधित बातम्या
Welcome 3 Postponed: अक्षय कुमार स्टारर 'वेलकम टू द जंगल'ची रिलीज डेट पुढे ढकलली, चित्रपटाच्या VFX कामांना उशीर
Sarfira: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा 'सरफिरा' चित्रपटाचा पोस्टर लॉंच, 'या' दिवशी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
Varun Dhawan: नुकताच बाबा झालेला वरुण धवन पत्नी आणि लेकीसोबत दुसरीकडे होणार शिफ्ट; हृतिक रोशनच्या जुहूमधील फ्लॅटमध्ये भाड्याने रहायला जाण्याच्या चर्चा
Jolly LLB 3: अभिनेत्री अमृता रावचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन; जॉली एलएलबी 3 चित्रपटात साकारणार अर्शद वारसीच्या पत्नीची भुमीका
ठळक बातम्या
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla: भक्तिमय वातावरणात आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; CM Eknath Shinde यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन (Watch Video)
IND vs SA T20 World Cup 2024 Final: टॉस द बॉस! आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघच ट्रॉफीवर करणार कब्जा? आकडेवीरी देत आहे साक्ष
Nyotaimori Dinner at Taiwan Club: तैवानच्या क्लबमध्ये महिलांच्या नग्न शरीरावर वाढले जेवण; किंमत अडीच लाख प्रति व्यक्ती, जाणून घ्या काय आहे 'न्योताईमोरी' प्रथा
Kundalik Khande: कथित ऑडिओ प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी
ट्रेंडिंग
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
Leopard Hunted a Dog CCTV Visuals: पुणे येथे बिबट्याने केली शेतकऱ्याच्या कुत्र्याची शिकार, घराच्या दारात घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद (Watch Video)