Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. त्यानंतर या विवाहसोहळ्याचे ग्रँड रिसेप्शन रविवारी ठेवण्यात आले होते. या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडमधील कृति सेनन, मलाइका अरोडा, सोनाली बेंद्रे, शाहिद कपूर यांसारख्या मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.
आकाश आणि श्लोका यांच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर झळकले आहेत. या फोटोंमध्ये कलाकार अत्यंत सुंदर दिसून येत आहेत.(हेही वाचा-Akash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी ह्याच्या लग्नात प्रियांका आणि ऐश्वर्या एकत्र पहिल्यांदाच थिरकताना दिसल्या (Video)
View this post on Instagram
@iamsonalibendre with hubby @goldiebehl arrived at #akshshloka #ambani bash
View this post on Instagram
@amitabhbachchan and @shwetabachchan arrived at #akshshloka wedding bash
तसेच आजही मुंबई एका रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. असे सांगितले जाते आहे की, आजची रिसेप्शन पार्टी कालपेक्षा अधिक ग्रँड पद्धतीची असणार आहे. तसेच आकाश आणि श्लोका हे दोघे एकमेकांनी गेली 9 वर्षे डेट करत आहेत. त्याचसोबत बालपणापासून हे दोघे एकमेकांना ओळखून आहेत.