पुनम पांडे (Poonam Pandey) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच तिची एक सेक्स क्लिप (Sex tape) सोशल मीडियावर चुकून वायरल झाली होती. त्यावेळी पुनम पांडे तिच्या प्रियकरासोबत सेक्स करतानाची ती क्लिप होती. त्यानंतर तिने तो व्हिडिओ डिलिट करण्यापूर्वी तो सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला होता.
पुन्हा एकदा पुनम पांडे हिचा एक हॉट व्हिडिओ समोर आला आहे. पुनमचा हा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये पुनम बोल्ड आणि सेक्सी लूकमध्ये दिसून येत आहे. तसेच हा व्हिडिओ तिने पूनम पांडे नावाच्या अॅपवरही पोस्ट केला आहे.
यापूर्वी ही पुनमने तिचे सेक्सी आणि हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच तिचे फोटो ही इंटरनेटवर वायरल होत आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला 'द जर्नी ऑफ कर्मा' चित्रपटातून पुनम ही शक्ती कपूर यांच्यासह बोल्ड अंदाजात झळकली होती. तर 'नशा' या चित्रपटातही पुनम हिने महत्वाची भूमिका बजावली आहे.