पूनम पांडे (Photo Credits: Screengrabs from the video)

पूनम पांडे (Poonam Pandey), भारतातील एक बोल्ड आणि सेक्सी मॉडेल-अभिनेत्री. बोल्डनेसच्या नावाखाली नेहमीच अंगप्रदर्शन करत आलेली पूनम आजच्या घडीला एक वादग्रस्त नाव म्हणून ओळखले जाते. स्वतःचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर पोस्ट करून ती नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. आताही पूनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण आता चक्क तिचा सेक्स व्हिडिओ लीक झाला आहे. सॅम (Sam) नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ लीक केला आहे. यामध्ये पूनम पांडे तिच्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

सुरुवातीला हा व्हिडीओ पूनम पांडेच्या इंस्टाग्रामवर लीक झाला. त्यानंतर या व्यक्तीने हा व्हिडीओ काढून टाकला. मात्र त्याआधीच अनेक ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पूनमचे खाते हॅक करून हा व्हिडिओ टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

नुकतेच 2019च्या शुभेच्छा देताना पूनमने एक बोल्ड व्हिडीओ पोस्ट केला होता, या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या व्हिडीओमध्ये पूनम बाथ टबमध्ये फेसाशी खेळताना दिसून येते. तसेच काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह गोष्टी पोस्ट करत असल्याने पूनमचे फेसबुक खाते बंद करण्यात आले होते. आता हा सेक्स व्हिडीओ इंस्टाग्राम पोस्ट झाला असल्याने, इंस्टा यावर काय पाऊल उचलते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.