Heena Panchal Red Hot Photos: मराठी बिग बॉस 2 मधील स्पर्धक हिना पांचाळ हिच्या लाल रंगाच्या मिनी ड्रेसमधील ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले घायाळ
Heena Panchal (Photo Credits: Instagram)

मराठी बिग बॉस 2 (Marathi Bigg Boss 2) मध्ये आपल्या मादक अदांनी चाहत्यांनी घायाळ करणारी ग्लॅमरस अभिनेत्री हिना पांचाळ (Heena Panchal) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या सोशल अकाउंटवरुन ती आपले एकाहून एक सरस फोटो टाकून आपल्या हॉटनेसचा तडका आपल्या चाहत्यांना दाखवत असते. या ग्लॅमरस अभिनेत्री हिना पांचाळ हिने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला रेड हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्याखेरीज राहणार नाही.

या फोटोमध्ये तिने लाल रंगाचा मिनी स्कर्ट परिधान केला आहे. तसेच यावर बिकीनी टाईप लाल रंगाचा टॉप आणि डोळ्यांना लाल रंगाचा गॉगल लावला आहे. हा फोटो पाहून तिचे असंख्य चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत.

हेदेखील वाचा- Bigg Boss Marathi 2 फेम हीना पांचाळ चा हा Hot Bikini Look मधील व्हिडिओ नक्की पाहा

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

This monsoon I think I'm ready for my close up... What do you think??? #realheenapanchal #hotness #Boldandbeautiful #diva #actor #Bollywood #Tollywood #instapic #instdaily #blogger #socialdistancing #attitude #motivation #positivity #smile #lockdown #fashiondiaries #Performer #swag #love #sidnaaz #sidharthshukla #bhuladunga #bigboss13 #mujhseshaadikaroge #influencer #fitindia @voot @colors

A post shared by Heena M Panchal (@theofficialheena) on

दरम्यान, बिग बॉस मराठी 2 मध्ये हीना पांचाळने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री केली होती. तिच्या येण्याने बिग बॉसच्या घरातील ग्लॅम फॅक्टर अधिक वाढला असं म्हणायला हरकत नाही. मात्र हीनाला ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचण्या आधीच शोमधून एक्झिट घ्यावी लागली होती.