अजय देवगणच्या चित्रपटात सलमान खान दिसणार 'या' खास भूमिकेत
अजय देवगणचा आगामी चित्रपट 'तानाजी द अनसंग वॉरियर'ची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा जोरदार चालू आहे.
अजय देवगणचा आगामी चित्रपट 'तानाजी द अनसंग वॉरियर'ची सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा जोरदार चालू आहे. तसेच गेल्या वर्षी अजयने या चित्रपटासंबंधित एक ट्विटही केले होते. मात्र या आगामी चित्रपटात सलमना खान ही आपली खास भूमिका बजावणार आहे. परंतु निर्मात्यांकडून सलमानच्या खास भूमिकेबाबत गुपीत ठेवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातील शिवाजी महारांजी भूमिका सैफ अली खान करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र एका मुलाखतीत सैफने महाराजांची भूमिका करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर सैफ राजपूत योध्दा उदयनभान राठोड याची भूमिका साकारणार आहे.
अजयचा येणारा हा आगामी चित्रपट प्रेक्षकांसाठी इतिहासाची पाने उलगडणारा ठरेल असं सांगण्यात येत आहे. तर सलमान, अजय देवगण आणि सैफ अली खान योद्धांच्या भूमिकेतून लढताना दिसून येणार आहेत. तसेच हा चित्रपट पुढील वर्षी 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement