नवी Maruti Suzuki Wagon R CNG कार Santro पेक्षा किंमत किमतीत खरेदी करता येणार
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपले नवे मॉडेल 2019 Wagon R जानेवारी महिन्यात लॉन्च केले होते.
देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपले नवे मॉडेल 2019 Wagon R जानेवारी महिन्यात लॉन्च केले होते. त्यावेळी कंपनीने टॉल ब्वॉय Wagon R हॅचबॅकमध्ये CNG पॉवरचे व्हर्जन देण्यात आलेले नाही. सूत्रांच्यानुसार, Wagon R च्या दोन वेरिएंट मध्ये CNC विक्लप असणार आहे. परंतु एकाच इंजिनसह देण्यात येणार आहे. Wagon R च्या CNG वेरिएंटमध्ये तीन प्रकारचे रंग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
Maruti Wagon R ची बेस वेरिएंट LXi (O) मध्ये CNG विकल्प देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही वेरिएंटच्या कारसाठी 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. CNG Wagon R ची कीमत 4.84 लाख रुपये आणि 4.91 लाख रुपये असणार असल्याची शक्यता आहे. जर Wagaon R मधील CNG वेरिएंट या किंमतीत लॉन्च केल्यास Hyundai Santro च्या CNG वेरिएंटला टक्कर देऊ शकणार आहे. Santro च्या CNG वेरिएंटची सुरुवात 5.23 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु ह्याच्या टॉप वेरिएंटमध्ये CNG चा विकल्प देण्यात आला आहे.(हेही वाचा- 2019 Tata Hexa लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)
Maruti Wagon R CNG तीन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच पेट्रोल वेरिएंटसाठी 6 कलर ऑप्शन देण्यात आले आहे. याचे 1.0 लीटर CNG च्या सिरिजमधील इंजिन 59bhp पॉवर आणि 70Nm टॉर्क जनरेट करु शकणार आहे. तर पेट्रोल इंजिनसाठी 67bhp ची पॉवर आणि 90Nm चे टॉर्क जनरेट करु शकणार आहे.