Mahindra XUV 7XO ची वाढती SUV सेगमेंट मध्ये वाढती क्रेझ; 7 महिन्यात 70,000 युनिट्सची विक्री
जुलै २०२६ मध्ये महिंद्राच्या स्कॉर्पिओ, थार, XUV 3XO, बोलेरो आणि XUV 7XO या पाच मॉडेल्सनी मिळून कंपनीच्या एकूण देशांतर्गत एसयूव्ही विक्रीच्या जवळपास ८९ टक्के वाटा उचलला.
महिंद्राच्या XUV 7XO ची ग्राहकांना डिलिव्हरी 14 जानेवारी 2026 पासून सुरू झाली आहे. आता तिने 7 महिन्यात 70 हजारांचा टप्पा पार केला आहे. XUV 7XO ची पहिल्या तीन महिन्यांतील 9000 पेक्षा जास्त मासिक विक्री सफारी, ह्युंदाई अल्काझार आणि एमजी हेक्टर प्लस या तिन्ही प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूपच पुढे आहे. XUV 7XO चा दरमहा 9000 पेक्षा जास्त युनिट्सचा वेग सातत्याने टाटा सफारी (सर्वात मजबूत प्रतिस्पर्धी, दरमहा 6000+ युनिट्स), ह्युंदाई अल्काझार आणि एमजी हेक्टर प्लस यांना मागे टाकत आहे. तसेच ज्या XUV700 च्या जागी हे मॉडेल आले, त्यापेक्षाही ही कामगिरी सरस आहे . मासिक विक्री 2024 च्या सर्वोत्तम वर्षाच्या तुलनेत सुमारे 23 टक्क्यांनी अधिक आहे.
त्यामुळे 7XO चे योगदान मोठे असले, तरी ते एकट्याने वेगळे ठरण्याऐवजी महिंद्राच्या एकूण एसयूव्ही तेजीचा एक भाग आहे.
Tags
महिंद्रा XUV 7XO
XUV 7XO विक्री
महिंद्रा एसयूव्ही
XUV 7XO डिलिव्हरी
XUV700 फेसलिफ्ट
टाटा सफारी विरुद्ध XUV 7XO
ह्युंदाई अल्काझार
एमजी हेक्टर प्लस
महिंद्रा अँड महिंद्रा
Mahindra XUV 7XO
XUV 7XO sales
Mahindra SUV
XUV 7XO deliveries
fastest-selling SUV India
XUV700 facelift
Mahindra sales figures 2026
Tata Safari vs XUV 7XO
Hyundai Alcazar
MG Hector Plus
mid-size SUV segment
Mahindra and Mahindra
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement