Beneli कंपनीच्या दोन दमदार बाईक लवकरच भारतात होणार लाँन्च

Beneli कंपनी येत्या नवीन वर्षात त्यांच्या दोन नवीन दमदार बाईक भारतात लाँन्च करणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात TRK 502 आणि TRK 502X ही दोन नवीन मॉडेल बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. अद्याप या बाईक कंपनीने बुकिंग चालू केली नसल्याचे सांगितले जात आहे.

Benli TRK 502 (Photo Credits - Twiter)

Beneli कंपनी येत्या नवीन वर्षात त्यांच्या दोन नवीन दमदार बाईक भारतात लाँन्च करणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात TRK 502 आणि TRK 502X ही दोन नवीन मॉडेल बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होणार  आहेत. अद्याप या बाईक कंपनीने बुकिंग चालू केली नसल्याचे सांगितले जात आहे.

बेनली ही कंपनी बाईक चाहत्यांसाठी त्यांच्या कंपनीच्या दोन नवीन दमदार बाईक भारतात लवकरच लाँन्च करणार आहेत. तर जानेवारी 2019 च्या शेवटच्या आठवड्यात या बाईकच्या बुकिंगसाठी सुरुवात केली जाणार आहे.TRK 502 ची किंमत 5.5 लाख असून TRK 502X या मॉडेलची किंमत TRK 502 पेक्षा 50 हजार रुपयांनी जास्त असणार आहे. या दोन्ही बाईकमध्ये 499.6 cc इंजन देण्यात आले आहे. त्याचबरोबर लिक्विड कूल्ड ट्विन इंजनही दिले आहे.TRK 502 या मॉडेलच्या बाईकची सीट 850mm असून ग्राऊंड क्लियरंस 220mm  ठेवण्यात आला आहे.

या बाईकच्या मॉडेलच्या पुढील बाजूस 320mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. तसेच TRK 502 आणि trk 502X हे बेनली कंपनीचे पहिले प्रोडक्टस असून ते भारतात लाँन्च केले जाणार आहेत.

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

नव्या Beneli 320R मध्ये मिळणार अधिक स्पोर्टी लूकसह हे खास फिचर्स

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Beneli कंपनीच्या दोन दमदार बाईक लवकरच भारतात होणार लाँन्च

Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

Advertisement

Lamborghini Temerario Launch: लॅम्बोर्गिनी टेमेरारियो 920 CV पॉवरसह भारतात लॉन्च; किंमत आणि फीचर्स घ्या जाणून

Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत राज्य सरकार देणार 10 टक्के सवलत; सर्व चारचाकी प्रवासी इ-गाड्यांना 'या' महामार्गांवर टोल माफ, जाणून घ्या सविस्तर

Tesla Cybertruck in India: सुरतमधील व्यावसायिक Lavjii Badshah ठरले टेस्ला सायबरट्रक आयात करणारे पहिले भारतीय; चर्चांना उधाण, जाणून घ्या फीचर्स व किंमत (Video)

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement