ब्रिटेनचे प्रिन्स फिलिप कार अपघातातून सुदैवाने बचावले
ब्रिटेनचे प्रिन्स फिलिप (Price Philip) यांच्या कारला अपघात झाला. परंतु प्रिन्स फिलिप सुदैवाने बचावले आहेत.
ब्रिटेनचे प्रिन्स फिलिप (Price Philip) यांच्या कारला अपघात झाला. परंतु प्रिन्स फिलिप सुदैवाने बचावले आहेत. सैंडीग्राम इस्टेट परिसरात फिलिप यांच्या कारला अपघात झाला होता.
गुरुवारी प्रिन्स फिलिप गाडी चालवत होते. त्यावेळी त्यांच्यासह दोन व्यक्ती कारमध्ये होत्या. त्यावेळी हा अचानक अपघात झाल्याने तिघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. याबद्दलची माहिती बकिंघम पॅलेसने दिली आहे. तर अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती आता सुखरुप असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
अनेक देशांमध्ये कार चालवण्यासाठी एक वयोमर्यादा ठरविण्यात आलेली आहे. परंतु ब्रिटेनमध्ये कार चालवण्यासाठी ठराविक वयोमर्यादा ठरविण्यात आलेली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement