Shocking! हस्तमैथुन करताना पिंग पॉंग बॉलचा बटला लागला विजेचा धक्का; 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पोलिसांना अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी इलेक्ट्रिक मसाजरची नोंद केली.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Shocking: हस्तमैथुन करताना नितंबवर पिंग पॉंग बॉल (Ping Pong Ball) चा विजेचा धक्का (Electric Shock) लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. झेक प्रजासत्ताकमधील अविवाहित 30 वर्षीय तरुण आपल्या पालकांसह घरी राहत होता. हा तरुण त्याच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला. अनेकदा आवाज देऊनही जेव्हा या तरुणाने दरवाजा उघडला नाही, तेव्हा घरच्यांनी त्याच्या बेडरूमचा दरवाजा तोडला.

यावेळी त्याने महिलांचा एक-पीस स्विमसूट घातला होता. तसेच त्याचे पाय, धड आणि मानेभोवती प्लास्टिक आणि कापडाचे पट्टे घट्ट गुंडाळले होते. बर्‍याच वेळ दार ठोठावले तरीही तो लॉक केलेला दरवाजा उघडण्यात अयशस्वी झाल्यानंतर त्याच्या पालकांनी मदत मागितली. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूच्या आजूबाजूच्या असामान्य परिस्थितीचे तपशीलवार अहवालात धक्कादायक खुलासा केला. (हेही वाचा - Three-Parent Baby: इंग्लंडमध्ये जन्माला आले Super Baby; समाविष्ट आहे तीन व्यक्तींचे DNA, जाणून घ्या सविस्तर)

अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी एक इलेक्ट्रिक मसाजर असल्याचं आढळून आलं. अग्निशमन दलाच्या जवानांना 30 वर्षीय व्यक्ती त्याच्या बेडरूमच्या मजल्यावर मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांना अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी इलेक्ट्रिक मसाजरची नोंद केली. याशिवाय सुमारे 9 सेमी लांब असलेली एक वस्तू त्याच्या गुदाशयात सापडल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तो एक गोलाकार प्लास्टिकचा सिलेंडर होता ज्यावर प्लॅस्टिक फिल्मसह एक टेबल टेनिस बॉल ठेवला होता.

त्याच्या प्रायव्हेट पार्टजवळ काही जखमा आढळल्या, ज्यावरून त्याचा मृत्यू ऑटोएरोटिक मॅनिपुलेशनमुळे अपघाती विद्युत शॉक झाल्यामुळे झाल्याचे निश्चित झाले. त्याच्या मृत्यूच्या 48 तासांनंतर केलेल्या शवविच्छेदनात त्याच्या आतड्यांमध्ये विचित्र विदेशी शरीर देखील आढळून आले.