Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये बसचा भीषण अपघात, 18 जणांचा मृत्यू, 29 प्रवाशी जखमी
मेक्सिकोमध्ये एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी व्हेनेझुएला आणि हैतीमधून प्रवाशांना घेवून जाणारी बस पलटली. या भीषण अपघातात दोन महिला, तीन लहान मुलांसह एकूण 18 जण दगावले आहे. ओक्साका आणि शेजारच्या प्यूब्ला राज्याला जोडणाऱ्या महामार्गावर पहाटे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. बस अपघातात एकून 29 जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, बसमध्ये 55 परदेशी नागरिक होते. टेपेलामेम या शहरात हा अपघात झाला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement