
सेक्स (Sex) करताना पॉर्न व्हिडीओजमध्ये (Porn Videos) जसे आवाज ऐकू येतात तसे आवाज खऱ्या आयुष्यात निघणे थोडे कठीण आहे. मात्र इंग्लंडच्या कॉर्नवॉल येथे राहणारे जोडपे अशा आवाजांच्याबाबतीत काही कमी नव्हते. हे जोडपे प्रत्येकवेळी सेक्स करताना इतके जोरजोरात आवाज काढायचे की त्यांच्या या आवाजाचा त्रास शेजाऱ्यांना होऊ लागला होता. अखेर, दररोज रात्री उत्कट सेक्सच्या आवाजाचा त्रास सहन करणाऱ्या एका शेजाऱ्याने न राहवून या जोडप्याल्या त्यांच्या खिडक्या बंद करण्याची विनंती केली.
टोपॉईंटमध्ये राहणारा हा शेजारी या जोडप्याचा सेक्स आणि या दरम्यानच्या त्यांच्या विचित्र आवाजाला भलताच कंटाळला होता. त्याने याबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहून या जोडप्याचा खरपूस समाचार घेतला. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की, हे जोडपे एकमेकांपासून अजिबात दूर राहत नव्हते. सकाळी, दुपार आणि रात्री फक्त सेक्स करत असत, तेही मोठ मोठ्या आवाजात. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर रामे पेनिन्सुला नावाच्या या शहरातील काही रहिवाशांनी या व्यक्तीला, ‘जोडप्याला जे काही करायचे आहे ते करू देण्याचा’ सल्ला दिला.
परंतु ही व्यक्ती मागे हटली नाही. तिने या जोडप्याला सेक्स करताना त्यांच्या घराच्या खिडक्या पूर्णतः बंद करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून त्यांच्या आवाजाचा त्रास इतरांना होणार नाही. या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी ईर्षेने या व्यक्तीने अशी पोस्ट केल्याचा आरोप केला, तर काहींना ही संपूर्ण पोस्ट भलतीच गंमतशीर वाटली. (हेही वाचा: Extra Marital Affairs: 'मी अनेक पुरुषांशी Sex करून वाचवली आहेत त्यांची लग्ने', महिलेचा धक्कादायक खुलासा, जाणून घ्या सविस्तर)
दरम्यान, याआधी डेलीमेलच्या बातमीनुसार, मिडल्सबर्गमध्ये राहणारी 31 वर्षीय गेमा वॉकरदेखील तिच्या घरात सेक्स करताना मोठे आवाज काढायची आणि मोठ्या आवाजात संगीतही ऐकायची. आजूबाजूच्या लोकांनी याबाबत अनेकदा तक्रार केली होती, पण तिने या लोकांचे काही ऐकले नाही. अखेर शेजाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी गेमाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर गेमाला तीनशे डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.