Covid 19 Cases in China: चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर; कडक निर्बंधातही नवे 40 हजार रूग्ण समोर
चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला आहे. सुमारे 40 हजार कोविड 19 चे नवे रूग्ण 26 नोव्हेंबर दिवशी समोर आले आहेत.
- Read in
- मराठी
चीन मध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला आहे. सुमारे 40 हजार कोविड 19 चे नवे रूग्ण 26 नोव्हेंबर दिवशी समोर आले आहेत. या विक्रमी रूग्णसंख्येमध्ये 3709 जण symptomatic आणि 36,082 रूग्ण asymptomatic होते. अशी माहिती National Health Commission कडून देण्यात आली आहे. 26 नोव्हेंबर दिवशी mainland China मध्ये 307,802 रूग्ण हे लक्षणांसह आढळले आहेत. नक्की वाचा: New Virus in China: वटवाघुळांमध्ये आढळून आला कोविडसारखा आणखी एक धोकादायक BtSY2 विषाणू; पसरला तर होऊ शकतो विनाश .
पहा ट्वीट
BREAKING: China reports record-high of nearly 40,000 new coronavirus cases amid growing unrest
— BNO News (@BNOFeed) November 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2022 08:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

