Female Teacher Sex with Student: मास्तरीनबाई बिघडल्या; शिकवणीच्या नावाखाली विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध; सेक्स प्रकरणाने खळबळ
कॅलिफोर्नियातील एका शिक्षकाला त्याच्या पदवीच्या दिवशी 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाने शिक्षक आणि शाळा प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे.
यूएसमधील कॅलिफॉर्निया (California) शहरातून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. ज्याची त्या देशानेच नव्हे तर देशभरातील विविध प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे. या शहरातील एका महिला शिक्षकाविरुद्ध एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाने खटला दाखल केला आहे. आरोप आहे की, सदर महिला शिक्षकाने शिकवणीच्या नावाखाली त्याच्यासोबत चक्क लैंगिक संबंध (Sex With Student) ठेवले. इतकेच नव्हे तर प्राप्त तक्रारीनंतर, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये सदर महिला शिक्षिकेकडे विद्यार्थ्यासोबतची काही आक्षेपार्ह छायाचित्रेही आढळून आली. पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे की, शिक्षिकेने त्याचे शोषण केले आहे. ज्याचा त्याला मानसिक धक्का बसला आहे. हा प्रकार प्रदीर्घ काळ सुरु होता.
इंस्टाग्रामवर मैत्री आणि अश्लिल संदेश
कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, सॉलिस नावाच्या शिक्षिकेने मुलाला इंस्टाग्रामवर संदेश पाठवून आणि त्याच्याशी मैत्री करण्यास सुरुवात केली. या प्रकरणात कोर्टातही या खटल्यावर सुनावणी झाली. ज्यामध्ये शिक्षिकेस दोषी ठरविण्यात आले. खटल्यादरम्यान सिद्ध झालेल्या आरोपांमध्ये म्हटले आहे की, सदर महिला शिक्षक विद्यार्थ्यासोबत सातत्याने संपर्क ठेवत असे. त्याची भेट होईल असे काम सातत्याने काढत असे. खास करुन हे काम म्हणजे गृहपाठ असे, ज्याचे निमित्त करुन ती त्याला सातत्याने भेटत असे किंवा भेटण्यास बोलतवत असे. विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये शिकतो. आठवीचा निकाल होता त्या दिवशी शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत सेक्स केला. त्याच्यासोबत अधिक जवळीक वाढवून लैंगिक संबंध प्रस्तापित केले. पीडिताने सांगितले की, सर्वांची नजर चुकवून तिने त्याला वर्गाच्या खोलीत ओढले आणि दरवाजा बंद केला. तिथे त्याच्यासोबत जबरदस्तीने सेक्स केला आणि अश्लिल कक्षेत मोडतील अशी आक्षेपार्ह छायाचित्रेही काढली. दरम्यान, तिने ती छायाचित्रे विद्यार्थ्याला पाठवली आणि आपल्या मोबाईलमधून ती नंतर हटविण्यासाठी दबावही टाकला. (हेही वाचा, Sex With Student: विद्यार्थीनीसोबत शारीरिक संबंध, माजी विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल शिक्षकाला इंग्लंडमध्ये शिकवण्यास बंदी)
आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियात व्हायरल
दरम्यान, ऑक्टोबर 2023 मध्ये ग्रीडली समुहामध्ये लोकांच्या मोबाईल आणि सोशल मीडियावर काही अफवा आणि छायाचित्रे व्हायरल होऊ लागली. ज्यामध्ये एक महिला आणि लहान मुलगा आक्षेपार्ह स्थितीत आढळून येत होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हे दोघे म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी असल्याचे पुढे आले. (हेही वाचा, Female Teacher's Sex With Student: अल्पवयीन मुलासोबत शेतात लैंगिक संबंध; मास्तरीण बाईंच्या शिकवणीवर आजीवन बंदी)
कॅलिफोर्नियातील एका महिला शिक्षकाला त्याच्या पदवीच्या दिवशी 14 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाने शिक्षक, मिशेल क्रिस्टीन सॉलिस आणि शाळेच्या प्रशासनाविरूद्ध खटला दाखल केला आहे आणि शिक्षकांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)