अल्पवयीन भाचीसोबत संबंध ठेवल्याच्या रागात महिलेने छाटलं पतीचं गुप्तांग; स्वतः पोलिसात दिली कबुली
ब्राझील मध्ये शरीर संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 14 वर्ष आहे.
पती 15 वर्षीय भाची सोबत झोपल्याच्या रागामध्ये एका महिलेने त्याचे गुप्तांग (Penis) कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ब्राझीलच्या Atibaia मधील असून तिच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यात आला आहे. या महिलेने 39 वर्षीय पतीला प्रेमाने बेडवर झोपवलं, नंतर त्याचे हात, पाय बांधले आणि रेझरने त्याच्यावर हल्ला केला.
New York Post आणि Daily Mail च्या रिपोर्ट्सनुसार, या महिलेने पतीच्या गुप्तांगासोबत फोटो काढला आणि नंतर ते टॉयलेट मध्ये फ्लश देखील केले. Daily Mail च्या वृत्तानुसार नंतर ही महिला पोलिस स्टेशन मध्ये पोहचली तिथे तिने पोलिसांनी केलेल्या कृत्याची कबुली देखील दिली. सध्या पती हॉस्पिटल मध्ये दाखल आहे पण त्याच्या प्रकृतीबद्दल मात्र माहिती मिळू शकलेली नाही. यावेळी तिने पोलिसांना '(शिश्न) पुन्हा लावता येऊ शकतं असं मी ऐकलं असल्याचं' देखील म्हणाली आहे.
पोलिस सध्या महिलेले पती 15 वर्षीय भाचीसोबत झोपल्याच्या आरोपांचा तपास करत आहे. ब्राझील मध्ये शरीर संबंध ठेवण्याची वयोमर्यादा 14 वर्ष आहे. Broken Penis ची पहिली धक्कादायक घटना युके मधून समोर; Penile Fracture म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे .
ब्राझील प्रमाणेच अशीच घटना एका इंडोनेशियन महिलेने देखील केली होती. बॉयफ्रेंड कडून सेक्स टेप्स लीक करण्याच्या धमकीवरून तिने त्याचे गुप्तांग छाटले होते. 2021 मध्ये, अशाच एका घटनेने ब्राझील हादरले होते. साओ गोंकालो प्रदेशातील एका महिलेने लिंग कापण्यापूर्वी आणि तळण्यापूर्वी तिच्या पतीची हत्या केली. Dayane Cristina Rodrigues Machado ने तिच्या प्रियकरAndre ला ठार मारले, त्याचे लिंग कापले आणि तळण्याचे पॅनमध्ये सोयाबीन तेलात शिजवले.