Python Bites Penis: 'गुप्तांगाला चावला साप', ऑस्ट्रेलियन पॉर्नस्टार Dani Dabello हिचा जोडीदार रक्तबंबाळ
Dani Dabello | (PC - Instagram)

ऑस्ट्रेलियन पॉर्नस्टार Dani Dabello हिने तिच्या चाहत्यांसोबत एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ज्यामधून नुकतेच तिला जावे लागले. सोशल मीडया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हँडलवर हा अनुभव तिने शेअर केला आहे. ज्याचे वर्णन तिने क्लेशदाई असे केले आहे. तिने म्हटले आहे की, तिने पाळलेल्या एका सापाने तिच्या पुरुष जोडीदाराच्या गुप्तांगाला चावा (Python Bites Penis) घेतला आहे. ज्यामुळे त्याला वेदना झाल्या आहेत तर तिला दु:ख. वाचकांच्या माहितीसाठी असे की, पॉर्नस्टार आणि सेलिब्रेटी लोकांसोबत घडलेल्या अशा घटना अनेकदा चर्चा आणि प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरतात. लोकांनाही गॉसीप करताना अशा गोष्टींचे चर्चाचर्वण करायला आवडते.

पॉर्नस्टारने म्हटले आहे की, आज मला तुम्हाला अशी गोष्ट सांगायची आहे. ज्यामुळे मला वेदना झाल्या. तो अजगर (साप) मी पाळला आहे. ज्याने माझ्या जोडीदाराच्या गुप्तांगाला चावा घेतला आहे. तो (साप) साधारण 8 फूट लांबीचा आहे. त्याच्या चाव्यामुळे विषबाधा झाली नाही. मात्र, जोडीदाराला वेदना आणि जखम मात्र झाली आहे. दरम्यान, पोर्नस्टारने इन्स्टाग्रामवर भल्यामोठ्या अजगरासोबत फोटो शेअर करत ही घटना सांगितली आहे. फोटोमध्ये पाहायला मिळते की, Dani Dabello हिने गळ्यात साप घेतला आहे.

Dani Dabello हिने म्हटले आहे की, आम्ही नुकताच एक व्हिडिओ शूट केला. ज्यावेळी माझा मित्र, माझ्याकडे आला होता. आम्ही शूट केल्यानंतर मी जलतरण तलावात उतरत होते. पण त्याने माझ्या सापाला पकडण्याची इच्छा व्यक्त केली. मी साप त्याच्या गळ्यात घालून पाण्यात उतरले. तेवढ्यात सापाने त्याच्या गुप्तांगाचा चावा घेतला. त्याने घाबरून आणि वेदनेने किंकाळी फोडली. ती तातडीने त्याच्याकडे आली तर सापाने त्याचे गुप्तांग पकडले होते. तो सापापासून स्वत:चे गुप्तांग दूर करण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला वारंवार अपयश येत होते.

पॉर्नस्टारने पुढे सांगितले की, माझ्या मित्राने आणि मी थोड्याच वेळात गुप्तांगापासून सापाला दूर केले. सापाला पिंजऱ्यात बंद केले. पण तोवर सर्पदंश झालेला बराचसा भाग रक्तबंभाळ झाला होता. आम्ही दोघांनी तपासून पाहिले की, गुप्तांगामध्ये दात रुतन राहीला तर नाही ना. कारण अनेकदा सर्पदंशावेळी साप आपले दात जागेवर सोडून जातात.

इन्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by ghantaa (@ghantaa)

दरम्यान, पॉर्नस्टारच्या चाहत्यांनी मात्र, पोस्टखाली वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत भावना व्यक्त केल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, अत्यंत भयावह कल्पना, दुसरा म्हणतो की, तो साप दुसऱ्या कुठल्यातरी (!) सापाला घाबरला असेल. आणखी एक यूजर म्हणतो अपेक्षीत आहे की, तो आता ठिक असेल.