हल्ली प्रसिध्दच्या आकासापोटी तरुण तरुणी काय करतील ह्याचा काही नेम नाही. पुण्याच्या (Pune) वारजे माळवाडी (Varje Malwadi) परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. तरी संबंधीत प्रकरणातील मुलीला पॉर्न स्टार (Porn Star) व्हायचं होतं. एव्हाना तुला आंतराष्ट्रीय दर्जाची पॉर्नस्टार (International Porn Star) बनवतो असं खुळ मुलाने माझ्या डोक्यात टाकल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. तर व्हिडीओ व्हायरल केलेला आरोपी आणि पिडीतेची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली अशी माहिती तरुणीने दिली आहे. या प्रकरणात ते दोघेही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून पुढे आले आहे. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रावर असलेला विश्वासावर तिने हे कृत्य केलं. मात्र त्याच मित्राने तिला धोका दिला. त्या मित्राने सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ मागून घेतले आणि एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले.
हल्ली पुण्यात (Pune) सायबर क्राईमचं (Cyber Crime) प्रमाण दिवसेन दिवस वाढताना दिसत आहे. पोलिस (Police) या प्रकरणाचा कडक तपास करीत असुन तरुणीच्या मैत्रिणीच्या मदतीने हा प्रकार पुढे आला आहे. सोशल मीडियामुळे (Social Media) होणाऱ्या गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेण्याचं आवाहन सोशल मीडिया एक्सपर्ट वारंवार करतात. तरी तरुण पिढीने आपली प्रायवेट माहिती सोशल मिडीयावर शेअर करु नये अशा सुचना दिल्या आहे. (हे ही वाचा:- Rape on Dog: मुंबईमध्ये फूड डिलिव्हरी बॉयचा कुत्र्यावर बलात्कार; व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून अटक)
पॉर्नस्टार (Pornstar) होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पोर्न वेबसाईटवर (Porn Website) व्हायरल (Video Viral) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे सगळं कळल्यानंतर मुलीने तिच्या घरच्यांना सांगितला आहे. मात्र भीतीमुळे त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला. शेवटी पोलिसांनीच पुढाकार घेऊन तक्रार दिली. वारजे पोलीस घटनेचा तपास करत आहेत.