ऑस्ट्रेलियन पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर फेकले अंडे,महिलेला अटक (Watch Video)
18 मे दिवशी ऑस्ट्र्रेलिया मध्ये निवडणूका होणार आहेत. Women's Association event मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्र्रेलियन पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर अंड फेकण्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, स्कॉट यांच्यावर फेकण्यात आलेल्या अंड (Egg) त्यांच्या दिशेने भिरकवण्यात आलं मात्र ते त्यांच्या अंगावर फुटले नाही. सध्या या प्रकाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी हा 'भ्याड हल्ला' असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार एका महिलेने केला असून तिला अटक करण्यात आली आहे.
Scott Morrison यांच्यावर अंड्याचा हल्ल्याचा प्रयत्न
18 मे दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये निवडणूका होणार आहेत. Women's Association event मध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन पंतप्रधान Scott Morrison यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान BCCI उचलले मोठे पाऊल, धर्मशालेतून खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पाठवणार विशेष ट्रेन
PBKS vs DC, IPL 2025 58th Match Abandoned: पंजाब-दिल्ली सामना रद्द, धर्मशाळा स्टेडियममध्ये पूर्ण ब्लॅकआउट
पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा Live स्कोअरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement