Japan PM Fumio Kishido यांच्या भाषणादरम्यान स्फोटाचा आवाज; पंतप्रधानांना सुरक्षित काढले बाहेर (Watch Video)
Wakayama मध्ये जपानच्या पंतप्रधानांवर हल्ला झाला आहे.
जपानचे पंतप्रधान Fumio Kishida यांच्या भाषणाच्या दरम्यान त्यांच्यावर पाईप सारख्या वस्तू फेकण्यात आल्या. Wakayama मधील ही घटना आहे. यानंतर त्यांना तातडीने घटनास्थळावरून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. स्फोटासारखा आवाज देखील ऐकण्यात आला. दरम्यान यानंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.
पहा ट्वीट