Alien Found Dead in Bolivia: 'या' गावात सापडले एलियचे मृत शरीर, गावात युएफओ आल्याचा गावकऱ्यांचा दावा (Watch Video))

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका नाल्यात एलियनचे मृत शरीर आढलल्याचे सांगितले जात आहे.

Alien Found Dead in Bolivia

अनेकदा चित्रपट किंवा टीवी सिरीयल्समध्ये आपण एलियंस (Alien) असल्याचे पहात असतो. मात्र प्रत्यक्षात एलियंस आहेत की नाही याबाबत अद्याप अनेक तर्कवितर्क लढवले जातात. पंरतू सोशल मिडियावर नेहमीच एलियंस असल्याचे पुरावे असणारे व्हिडिओ आणि फोटो नेहमीच समोर येत असतात. सध्या अशाच बोलिविया (Bolivia) या ठिकाणी एक एलियन आढलल्याचे समोर येत आहे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार एका नाल्यात एलियनचे मृत शरीर आढलल्याचे सांगितले जात आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा एलियंस असतात की नाही यावर चर्चा सुरु झाल्या आहेत.

पहा फोटो -

पहा व्हिडिओ -

बोलिविया एक छोटे गाव असून या ठिकाणी एलियनची मृत शरीर आढलल्याने खळबळ माजली आहे. या गावातील लोकांनी दावा केला आहे की यांनी रात्री आकाशात एक प्रकाश पाहिला त्यानंतर रस्त्यावर अनेक एलियंस रस्तावर दिसले. त्यातीलच एकाचे मृत शरिर या गावात आढलल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता या गावातील लोकांच्या बोलण्यावर किती तथ्य आहे हे पाहण्याची गोष्ट आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif