Zomato: फुड डिलिव्हरी ॲप झोमॅटोवरून ऑर्डर करणे पडणार महागात, वाढवले दर

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने विक्रमी फूड ऑर्डर्स केली होती, जाणून घ्या अधिक माहिती

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने विक्रमी फूड ऑर्डर्स केली होती. झोमॅटोने महत्त्वाच्या मार्केटमध्ये 3 रुपये प्रति ऑर्डर वरून 4 रुपये इतकी वाढ केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement