Vinesh Phogat: विनेश फोगट परत करणार 'खेलरत्न' आणि 'अर्जुन पुरस्कार'

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

महिला कुस्तीपटू विनेश फोगटने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगटने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement