Ukraine-Russia Tensions:युक्रेनमधील दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता, Putin यांनी विधेयकावर केली स्वाक्षरी, तणाव आणखी वाढला
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर रशिया आणि युक्रेनमधील तणावात आणखीच भर पडली आहे.रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल युक्रेनच्या दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली.
आता रशियाच्या दृष्टीने लुहांस्क आणि डोनेस्त्क हे दोन स्वतंत्र देश आहे. या निर्णयामुळे अमेरिकेसह पश्चिमेकडील अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहे. पुतीन यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात युक्रेनला राष्ट्र म्हणून मान्य नकार दिला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Advertisement
Advertisement
Advertisement