Twitter CEO: जॅक डोर्सी यांचा TWITTER च्या CEO पदाचा त्याग , पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

जॅक डोर्सी यांच्या संकल्पनेतुन तयार झालेल्या TWITTER चा कारभार आता पराग अग्रवाल यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

16वर्षे काम केल्यानंतर, मी ठरवले की आता सोडण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पराग अग्रवाल आमचे सीईओ होणार आहेत. डोर्सी यांनी नवीन CEO पराग अग्रवाल यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement