Tamil Nadu: तामिळनाडूत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, शाळा-कॉलेज आणि कार्यालये बंद

रविवारी उशिरा दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

रविवारी उशिरा दक्षिण तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तामिळनाडूमधील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement