ST Bus Swept Away in Yavatmal: यवतमाळच्या उमरखेडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी गेली वाहून;एकाचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे प्रवाशांनी भरलेली एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

आज (मंगळवार, 28 सप्टेंबर) सकाळी साडेआठ वाजणेच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दहागाव येथे प्रवाशांनी भरलेली एसटी बस पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement