Singapore PM नी भारतीय खासदारांवर दाखल असलेल्या गंभीर खटल्यांचा उल्लेख केला, MEA च्या उच्चायुक्तांना समन्स
अलीकडेच, सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग म्हणाले की, भारतात लोकसभेतील जवळपास निम्म्या खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्हिडिओ शेअर केला आणि म्हणाले, “आमचे पंतप्रधान संसदेच्या आत आणि बाहेर नेहमी नेहरूंची निंदा करतात”
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सिंगापूरच्या पंतप्रधानांची टिप्पणी अवास्तव होती, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने सिंगापूरच्या उच्चायुक्तांना बोलून आपला आक्षेप नोंदवला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement