Remarks On Prophet: इराण, कतार, कुवेत यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केला निषेध, नुपूर शर्मा, नवीन जिंदाल पक्षाकडून निलंबित
सौदी अरेबियाने सुद्धा मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याची निंदा केली आहे.व्यापार बळकट करण्याच्या उद्देशाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कतार दौऱ्यादरम्यान हा मोठा वाद निर्माण झाला आहे.
भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी ही टिप्पणी केली होती आणि त्यांचे वर्णन ‘इस्लामफोबिक’ म्हणून केले होते. व्यापार बळकट करण्याच्या उद्देशाने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कतार दौऱ्यादरम्यान हा मोठा वाद निर्माण झाला आहे.सौदी अरेबियाने भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य 'अपमानास्पद' असल्याचे म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, अरब राष्ट्राने "श्रद्धा आणि धर्मांचा आदर" करण्याचे आवाहन केले.
Tags
Apology
Bhartiya Janata party
BJP
BJP Media Chief Naveen Jindal
BJP national spokesperson
BJP Spokesperson Nupur Sharma
breaking news
constitution of the Bharatiya Janata Party
FIR
Live Breaking News Headlines
Naveen Jindal
Nupur Sharma
Nupur Sharma Issues Apology
Om Pathak
Prophet Muhammad
Religion
TV Debate
TV Debate Nupur
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement