Rain Alert: गणेश आगमनानंतर 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या अधिक माहिती

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा आता संकटात आला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा आता संकटात आला आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजासाठी एक सुखावणारी बातमी आता समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement