Petrol Shortage: महाराष्ट्रात अनेक पेट्रोलपंप बंद, ट्रक-टँकर चालकांनी पुकारला संप
केंद्र सरकारविरोधत ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक लागला आहे, जाणून घ्या अधिक माहिती
केंद्र सरकारविरोधत ट्रक-टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील इंधनपुरवठ्यावर ब्रेक लागला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील 210 पैकी निम्मे पंप बंद होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रीपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास सर्व पंप ठप्प होणार असल्याची माहिती पेट्रोल पंप मालक असोसिएशनने दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement