Nipah Virus: केरळला गेलेल्या पश्चिम बंगालच्या एका व्यक्तीत आढळली निपाह व्हायरसची लक्षणे
नुकताच केरळहून परतलेल्या एका व्यक्तीला निपाह व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नुकताच केरळहून परतलेल्या एका व्यक्तीला निपाह व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे आढळून आल्याने कोलकाता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केरळमध्ये स्थलांतरित मजूर म्हणून काम करणार्या बर्दवान जिल्ह्यातील माणसाला खूप ताप, मळमळ आणि घशाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Advertisement
Advertisement
Advertisement