Mumbai: गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

मुंबईमध्ये गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई (Mumbai) मध्ये गोरेगाव भागात मध्यरात्री 3 च्या सुमारास इमारतीच्या पार्किंग मध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला आहे. भीषण आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने 46 जणांना बाहेर काढलं असून 39 जणांवर कूपर आणि हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत., जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement