Menstrual Hygiene Day 2022: पाळी दरम्यान स्वच्छता न ठेवल्यास होऊ शकतो हा जीवघेणा आजार

दर महिन्याच्या मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवणं फार गरजेचे आहे

स्वच्छतेबाबत जनजागृती पसरवण्यासाठी २८ मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिन (Menstrual Hygiene Day) साजरा केला जातो. दर 2  ते 3  तासांनी पॅड्स बदलणे गरजेचे असते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement