Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर वाढणार, मान्सून 4 ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता

महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रात येत्या 24 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे मुंबईसह उपनगरात आजही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement