Omicron Cases : महाराष्ट्रात 88 रुग्ण, चिंता वाढली, CM Uddhav Thackeray नी घेतली बैठक, नाईट कर्फ्यू लागण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे काल रात्री १० वाजता राज्यातील कोविड परिस्थितीबाबत टास्क फोर्ससोबत आढावा बैठक घेतली.कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने बैठक घेतली

ओमिक्रॉनचे मुंबईत 35, पिंपरी चिंचवडमध्ये 19, पुणे ग्रामीणमध्ये 10, पुणे एमसीमध्ये 6, सातारामध्ये 3, कल्याण डेंबिवलीमध्ये 2, उस्मानाबादमध्ये 5, बुलढाण्यात 1, नागपूरमध्ये 1 रुग्ण आहेत.ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement