K Ponmudy: मद्रास उच्च न्यायालयाने सुनावली बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला तीन वर्षांची शिक्षा

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला 3 वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला 3 वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने पोनमुडी आणि त्याच्या पत्नीला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement