JN.1 variant: देशात नव्या कोविड व्हेरिएंटचे 69 रूग्ण; सर्वाधिक कर्नाटकात

कोविड 19 च्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा नागरिकांची धाकधूक वाढली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

कोविड 19 च्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा नागरिकांची धाकधूक वाढली आहे. ANI Tweets नुसार भारतामध्ये 25 डिसेंबर पर्यंत 69 रूग्णांची नोंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement