Jawan Worldwide Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद, हिंदीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठा प्रतिसाद मिळाला, जाणून घ्या अधिक माहिती

भाजपने राजस्थान निवडणूकसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. 41 उमेदवारांच्या यादीत भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी 7 खासदार उभे केले आहेत. राज्यवर्धन राठौर, दिया कुमार, नरेंद्र कुमार, भगीरथ चौधरी, किरोरी लाल मीना, बाबा बालकनाथ, देवी सिंह पटेल हे 7 खासदार आहेत ज्यांना भाजपने राजस्थान विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement