Maharashtra Rain Update:उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 5 दिवसात पावसाचा जोर वाढणार

मुंबई, पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई, पुण्यासह राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागात धुव्वांधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement