Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर पुढचे दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देशच कोर्टने दिले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ