Gyanvapi Case Update:अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज एक मोठा निर्णय सुनावला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

ज्ञानवापी मशिदीसंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज एक मोठा निर्णय सुनावला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement